Ferfar #6127 · वरसूस
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 74/1/ब/2
- Talathi
- धनंजय गोकूळ महाजन
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा
लिहून घेणार : ज्ञानेश्वर कौतिक पवार यांनी अर्ज केला की मौजे वरसुस येथील गट क्रमांक : 74/1/ब/2 तपशिल : स्टेट बँक शाखा शिंदखेडा यांनी पिककर्ज र.रु.200000/-चे डी.क.घे.ता.15/04/2014 - 4898 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचेकडील निलचा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज ,बँकेचा निलचा दाखला दिल्यावरून )