सातबारा Watch

← वरसूस

Ferfar #6129 · वरसूस

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
74/1/अ/1
Talathi
धनंजय गोकूळ महाजन
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा लिहून घेणार : नथु गंगाराम पाटील यांनी अर्ज केला की मौजे वरसुस येथील गट क्रमांक : 74/1/अ/1 तपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचा र रु 99000/-वर पिक कर्ज बोजा - 5174 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचेकडील निलचा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज ,बँकेचा निलचा दाखला दिल्यावरून )