Ferfar #6130 · वरसूस
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 319/1/ब
- Talathi
- धनंजय गोकूळ महाजन
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा
लिहून घेणार : राजपाल नारायणसिंग गिरासे यांनी अर्ज केला की मौजे वरसुस येथील गट क्रमांक : 319/1/ब तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा शिंदखेडा यांचा र.रु.75000/-चा डी.क.घे.ता.20/7/2012 - 4322 सर्व्हे क्रमांक : 319/1/ब तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा शिंदखेडा यांचा र.रु.194000/-चा डी.क.घे.ता.7/9/2015 - 5085 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचेकडील निलचा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
(अर्ज ,बँकेचा निलचा दाखला दिल्यावरून )