सातबारा Watch

← वरसूस

Ferfar #6131 · वरसूस

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
319/1/अ
Talathi
धनंजय गोकूळ महाजन
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा लिहून घेणार : भरतसिंग नारायणसिंग गिरासे यांनी अर्ज केला की मौजे वरसुस येथील गट क्रमांक :319/1/अ तपशिल : भारतीय स्टेट बँक शिदखेडा रु.१,००,०००/-बोजा - 4323 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचेकडील निलचा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज ,बँकेचा निलचा दाखला दिल्यावरून )