Ferfar #6134 · वरसूस
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 327
- Talathi
- धनंजय गोकूळ महाजन
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार बारकु शिवराम कोळी यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बारकु शिवराम कोळी ऐवजी बारकू शिवराम बागुल असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शिंदेखेडा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2102 दि. 06/09/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 08/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-26336359 अन्वये बारकु शिवराम कोळी ऐवजी बारकू शिवराम बागुल असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .