Ferfar #2439 · सुलवाडे
शिंदेखेडा, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
लिहून देणार : सुलवाडे वी.का.सह.सो.लि.सुलवाडे व धुळे व नंदुरबार जिल्हा.मध्यवर्ती.स.बँक शिंदखेडा
लिहून घेणार : नंदीनी विजय सनेर
यांनी गट क्र 113,गट क्र 114/2,गट क्र 85/1/ब/1,इत्यादी गटांवर दिनांक 10/06/2022 रोजी सुलवाडे वि.का.स.सो.लि.सुलवाडे ता.शिंदखेडा जि.धुळे चा नंदीनी विजय सनेर यांच्या नावे र.रु.900000/- कर्ज.- 2163 फेरफार क्रमांकाने घेतलेले कर्ज व गट क्र 113,गट क्र 114/2,गट क्र 85/1/ब/1,इत्यादी गटांवर दिनांक 10/06/2022 रोजी धुळे व नंदुरबार जिल्हा.मध्यवर्ती.स.बँक शिंदखेडा चा नंदीनी विजय सनेर यांच्या नावे र.रु.450000/- कर्ज. - 2164 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सुलवाडे वी.का.सह.सो.लि.सुलवाडे व धुळे व नंदुरबार जिल्हा.मध्यवर्ती.स.बँक शिंदखेडा यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.