Ferfar #4127 · पाटण
शिंदेखेडा, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रवींद्र गरबडभाई सोनावणे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव राजेंद्र गरबड सोनवणे ऐवजी रवींद्र गरबडभाई सोनावणे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शिंदेखेडा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2102 दि. 06/09/2024 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 30/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-26320085 अन्वये राजेंद्र गरबड सोनवणे ऐवजी रवींद्र गरबडभाई सोनावणे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .