सातबारा Watch

← शिंदखेडे

Ferfar #20370 · शिंदखेडे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
जितेंद्र शिवाजी चव्हाण
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026लिहुन देणार:- कृष्‍णाबाई अशोकराव पाटील रा. शिंदखेडे(खाता क्रमांक10833) यांचे गट/सर्व्हे क्रमांक781/2/एकत्रीकरण/1/2/3/पैकी प्लॉट न/3, बिगरशेती क्षेत्र 6.8120 आर.चौ.मी पैकी प्लॉटाचे विभाजन न करता सामाईकातील पुर्व कडील भाग बिगरशेती क्षेत्र 2.15 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : तुळशिराम देवंदा बक्साराम देवंदा , (खाता क्रमांक :-14478)गट/सर्व्हे क्रमांक 781/2/एकत्रीकरण/1/2/3/पैकी प्लॉट न/3 बिगरशेती क्षेत्र 2.15 आर.चौ.मी (पुर्व कडील भाग) यांना दुय्यम निंबधक सिंदखेड जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4136 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 568000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज , सुची क्र.2 वरून) 781/2/एकत्रीकरण/1/2/3/पैकी प्लॉट न/3,781/2/एकत्रीकरण/1/2/3/पैकी प्लॉट न/3