Ferfar #20374 · शिंदखेडे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1192/2/अ/33/ब
- Talathi
- जितेंद्र शिवाजी चव्हाण
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
मुनसिफ जहाबेगम अब्दुल सईद काझी रा. शिंदखेडे च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. हुनेद अहमद अब्दुल सईद काझी (खाता क्रमांक10284) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1192/2/अ/33/ब, बिगरशेती क्षेत्र 1.0875 आर.चौ.मी पैकी पुर्व - पश्चिम लाईन टाकून उत्तरेकडील बिगरशेती क्षेत्र 0.5438 आर.चौ.मी हे त्यांनी सामाईक विभाजन न करता अविभक्त हिस्याचा उत्तरेकडील बिनशेती रहिवाशी बखळ जागा
लिहुन घेणार :
ज्योती कृष्णा संघपाल , (खाता क्रमांक :-14482)गट/सर्व्हे क्रमांक 1192/2/अ/33/ब बिगरशेती क्षेत्र 0.5438 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सिंदखेड जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4144 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 133000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
(अर्ज , सुची क्र.2 वरून)