Ferfar #20380 · शिंदखेडे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- जितेंद्र शिवाजी चव्हाण
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
श्रीचंद पारसमल जैन ,संदीप मांगीलाल मुनोत ,सुनिल भटुलाल बाफना - - -रा. शिंदखेडे(खाता क्रमांक13807) यांचे गट/सर्व्हे क्रमांक292/1/अ/पैकी प्लॉट नं 12, बिगरशेती क्षेत्र 1.3125 आर.चौ.मी पैकी पश्चिमेकडील बाजूचे बिगरशेती क्षेत्र 0.9300 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सुदाम भटू चौधरी , (खाता क्रमांक :-14486)गट/सर्व्हे क्रमांक 292/1/अ/पैकी प्लॉट नं 12 बिगरशेती क्षेत्र 0.9300 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सिंदखेड जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4214 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 246000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
(सुची क्र.2 वरून )
292/1/अ/पैकी प्लॉट नं 12,292/1/अ/पैकी प्लॉट नं 12