Ferfar #20385 · शिंदखेडे
शिंदेखेडा, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा
लिहून घेणार : रहीम अब्दुल्ला शैख
यांनी शिंदखेडा शिवारातील शेतजमीन गट नं 802/1 क्षेत्र 0 हे 99 आर आकार 9 रु 70 पैसे भारतीय स्टे.बँ.ऑ.इं.शाखा शिंदखेडा यांनी र.रु.5,000/- च डि.क.घे.ता.9/5/94 - 7435
सर्व्हे क्रमांक :शिंदखेडा शिवारातील शेतजमीन गट नं 803 क्षेत्र 0 हे 82 आर आकार 6 रु 85 पैसे भारतीय स्टे.बँ.ऑ.इं.शाखा शिंदखेडा यांनी र.रु.5,000/- च डि.क.घे.ता.9/7/99 - 7435
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे
(अर्ज ,भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचेकडील पत्रावरून )