Ferfar #20391 · शिंदखेडे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 130/1
- Talathi
- जितेंद्र शिवाजी चव्हाण
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा
लिहून घेणार : सुधाकर प्रकाश भामरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 130/1 तपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिद्खेडा याचा सुधाकर प्रकाश भामरे याच्या नावे रक्कम रु 56000 रु मात्र चा बोजा - 17990 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
(अर्ज बँकेचे पत्र )