सातबारा Watch

← शिंदखेडे

Ferfar #20392 · शिंदखेडे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
403/1/12
Talathi
जितेंद्र शिवाजी चव्हाण
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- माया हरिशकुमार चंदनानी. (खाता क्रमांक13080) यांचे गट क्रमांक403/1/12, बिगरशेती क्षेत्र 1.4000 आर.चौ.मी पैकी सामाईक विभाजन न करता पूर्व-पश्चिम लाईन टाकून अविभाज्य हिस्याचा उत्तरेकडील बिनशेती रहिवासी बखळ प्लॉट क्षेत्र 1.40 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : कविता सचिन साळुंके , (खाता क्रमांक :-14488)गट/सर्व्हे क्रमांक 403/1/12 बिगरशेती क्षेत्र 1.40 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सिंदखेड जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4368 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 425000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. ( सुची - 2 वरून )