Ferfar #20403 · शिंदखेडे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 472/1/4/ब
- Talathi
- जितेंद्र शिवाजी चव्हाण
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा
लिहून घेणार : दीपक यशवंत पवार
यांनी सर्व्हे क्रमांक : शिंदखेडा शिवारातील बिनशेती गट नो 472/1पैकी प्लॉट नं 4/ब क्षेत्र आर चौ मि 1.12 आकार 11रु 20 पैसे दीपक यशवंत पवार यानी भारतीय स्टेट बँक शाखा शिदखेडा यांच्या कडुन रक्कम रुपये 827000.00/-कर्ज 15599 या
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सुची क्र 4264/2026 दिनांक 23/10/2026 वरून इतर हक्कात दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
(अर्ज वर्दी सुची क्र 2 वरून )