सातबारा Watch

← वरुळ

Ferfar #7189 · वरुळ

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
244
Talathi
प्रज्ञा सरदारसिंग राजपुत
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया लिहून घेणार : मुकेश भिमराव पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 244 तपशिल : दिनांक 10/09/2018 रोजी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा चा मुकेश भिमराव पाटील यांच्या नावे र.रु.147000/- कर्ज. - 6564 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दि.16/10/2026 पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.( अर्ज बँकेचे पत्र व वर्दी नोटीस वरून )