Ferfar #1639 · घुसरे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05
- Certified
- —
- Gat / Survey
- 135/1
- Talathi
- प्रज्ञा सरदारसिंग राजपुत
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा, शिंदखेडा जी धुळे
लिहुन देणार : लक्ष्मण बुवाभाई गिरासे रा. घुसरे यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 143000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 135/1 क्षेत्र 0.82 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण बुवाभाई गिरासे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 845 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 143000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज बँकेचे डिक्लेरेशन पत्र व वर्दी नोटीस वरून )