सातबारा Watch

← सोनशेलु

Ferfar #2847 · सोनशेलु

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
47
Talathi
भुपेश संतोष कोळी
First seen
44h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा, लिहुन देणार : शालूबाई राजेंद्र गिरासे यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा,यांचा रक्कम रुपये 115000.00/- पिककर्ज घेऊन गट नंबर 47 क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री शालूबाई राजेंद्र गिरासे यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा,यांचेकडील बँकेच्या डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 115000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( PDE अर्ज, वर्दी व बँकेच्या डिक्लेरेशनवरून नोंद )