Ferfar #2849 · सोनशेलु
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 172
- Talathi
- भुपेश संतोष कोळी
- First seen
- 47h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा,
लिहुन देणार : पुष्पाबाई प्रविण गिरासे
यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचा रक्कम रुपये 86000.00/- पिककर्ज घेऊन गट नंबर 172 क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुष्पाबाई प्रविण गिरासे यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचेकडील बँकेच्या डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 86000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज, वर्दी व बँकेच्या डिक्लेरेशनवरून नोंद )