सातबारा Watch

← सोनशेलु

Ferfar #2852 · सोनशेलु

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
162/1/क/1, 171/1
Talathi
भुपेश संतोष कोळी
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा लिहून देणार : प्रविण दगेसिंग गिरासे यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचा रक्कम रुपये 200000/- पिककर्ज घेऊन गट नंबर 171/1,162/1/क/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचेकडील बँकेच्या डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज, वर्दी व बँकेच्या डिक्लेरेशनवरून नोंद )