Ferfar #2853 · सोनशेलु
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 89/1/ब
- Talathi
- भुपेश संतोष कोळी
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा, दोंडाईचा ता. शिंदखेडा जि. धुळे
लिहुन देणार : नारायणसिंग संपतसिंग राजपूत रा. सोनशेलु यांनी दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 174000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 89/1/ब क्षेत्र 1.00 हे.आर., पो.ख.0.00, आकार 4.60 रु.पै.वर बोजा दाखल करणेबाबत श्री नारायणसिंग संपतसिंग राजपूत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचा रक्कम रुपये 174000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज, बँकेच्या डिक्लेरेशन वरून नोंद )