सातबारा Watch

← सोनशेलु

Ferfar #2854 · सोनशेलु

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
191/1/ब
Talathi
भुपेश संतोष कोळी
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा, दोंडाईचा लिहुन देणार : काशिनाथ ओंकार बागले रा. सोनशेलु यांनी दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 70000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 191/1/ब क्षेत्र 0.40 हे.आर.पो.ख.0.00 हे.आर.,आकार 0.40रु.पै. वर बोजा दाखल करणेबाबत श्री काशिनाथ ओंकार बागले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांच्या कडील रक्कम रुपये 70000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज , बँकेच्या डिक्लेरेशन वरून नोंद )