Ferfar #3735 · भडणे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 450/2
- Talathi
- सोनाली गजानन कुंभार
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार जसोदाबाई यशवंत माळी यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव जसोदाबाई यशवंत माळी ऐवजी जसोदाबाई यशवंत बागुल असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शिंदेखेडा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.25132623 दि. 17/07/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 17/07/2025 मधील नोंदणी क्र.पी- m-25132623 अन्वये जसोदाबाई यशवंत माळी ऐवजी जसोदाबाई यशवंत बागुल असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .