सातबारा Watch

← भडणे

Ferfar #3736 · भडणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
466
Talathi
सोनाली गजानन कुंभार
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार प्रकाश विश्रामभाई पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव प्रकाश विश्रामभाई पाटील ऐवजी प्रकाश विश्राम पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शिंदेखेडा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2102 दि. 06/09/2024 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 08/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-26347372 अन्वये प्रकाश विश्रामभाई पाटील ऐवजी प्रकाश विश्राम पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .