सातबारा Watch

← भडणे

Ferfar #3738 · भडणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
145/1
Talathi
सोनाली गजानन कुंभार
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार यशवंत बाबुराव माळी यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव यशवंत बाबुराव माळी ऐवजी यशवंत बाबुराव बागुल असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शिंदेखेडा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2102 दि. 06/07/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 17/07/2025 मधील नोंदणी क्र.पी- M-25132613 अन्वये यशवंत बाबुराव माळी ऐवजी यशवंत बाबुराव बागुल असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .