Ferfar #1294 · कुमरेज
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 13/1
- Talathi
- जया संजय आव्हाड
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा,
लिहून देणार : गौरव विजयसिंग गिरासे
यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा,यांचा रक्कम रुपये 60000/- पिककर्ज घेऊन गट नंबर 13/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचेकडील बँकेच्या डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 60000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज, वर्दी व बँकेच्या डिक्लेरेशनवरून नोंद )