Ferfar #1296 · कुमरेज
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 132
- Talathi
- जया संजय आव्हाड
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा
लिहून घेणार : बापू चिंतामण भोई
यांनी सर्व्हे क्रमांक : 132 तपशिल : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचा र.रु. 99000/ चा पिक कर्ज बोजा डी.क.घे. दा.ता. 13/07/2018 - 871
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचेकडील बँकेच्या डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज, वर्दी व बँकेच्या डिक्लेरेशनवरून नोंद )