सातबारा Watch

← कुमरेज

Ferfar #1297 · कुमरेज

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
23
Talathi
जया संजय आव्हाड
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अनिता अरविंद वर्मा यांनी अर्ज दिला कि, मौजे कुमरेज शिवारातील त्यांचे नावावरील शेतजमीन ग.नं. 23 या शेतजमिनीवर त्यांनी एक बोअरवेल केला असून, सदर बोअरवेलचे काम पुर्ण झाले आहे. तरी, ग.नं. 23 च्या इतर हक्कात "एक नविन बोअरवेल" अशी नोंद केली असे. ( अर्ज, व प्रतिज्ञापत्रावरून नोंद )