सातबारा Watch

← परसामळ

Ferfar #2224 · परसामळ

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
41/1/अ, 67/1/अ/2
Talathi
जया संजय आव्हाड
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा लिहून घेणार : प्रकाश हिरामण पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 41/1/अ तपशिल : स्टेट बॅंक ओफ इंडीया शाखा शिंदखेडा यांचा र रु 1,71,000/- चा बोजा - 1492 सर्व्हे क्रमांक : 67/1/अ/2 तपशिल : स्टेट बॅंक ओफ इंडीया शाखा शिंदखेडा यांचा र रु 1,71,000/- चा बोजा - 1492 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज वर्दी व बँकेचे पत्र वरून नोंद )