Ferfar #2225 · परसामळ
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 24/3
- Talathi
- जया संजय आव्हाड
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : स्टेट बॅक ऑफ इडिया शाखा शिदखेडा
लिहून घेणार : दिवाणसिग हिम्मतसिग राजपुत
यांनी सर्व्हे क्रमांक : 24/3 तपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया र.रु.3, 00,000/-डि.क.घे. - 1100
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बॅक ऑफ इडिया शाखा शिदखेडा यांचेकडील बँकेच्या डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज, वर्दी व बँकेच्या डिक्लेरेशनवरून नोंद )