सातबारा Watch

← परसामळ

Ferfar #2226 · परसामळ

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
75/2
Talathi
जया संजय आव्हाड
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा लिहून घेणार : संभाजी मधुकर पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 75/2 तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा शिंदखेडा यांचा र रु 1,47,000/-चा बोजा - 1452 यांनी सर्व्हे क्रमांक : 75/2 तपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचा र रु ९९००० वर डी क घे - 1452 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचेकडील बँकेच्या डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज, वर्दी व बँकेच्या डिक्लेरेशनवरून नोंद )