Ferfar #3507 · हातनुर
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 216
- Talathi
- सुदर्शन भारत रोकडे
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा, ता.शिंदखेडा, जि.धुळे
लिहुन देणार : शांताराम राजाराम पाटील यांचा मौजे हातनुर येथील गट नंबर/ सर्वे नंबर 216 चे क्षेत्र हे.0.65 हे,.आर वरती यांनी दुय्यम निबंधक शिंदखेडा यांचेकडील दस्त क्रमांक 780 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 120000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री शांताराम राजाराम पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा, ता.शिंदखेडा, जि.धुळे यांचेकडील पत्र दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 120000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे पत्र वरोन)