Ferfar #3513 · हातनुर
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 211/2
- Talathi
- सुदर्शन भारत रोकडे
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा, ता.शिंदखेडा, जि.धुळे
लिहुन देणार : मोहन माधवराव पाटील यांचा मौजे हातनुर येथील गट नंबर/ सर्वे नंबर 211/2 चे क्षेत्र हे.1.17 आर वरती यांनी दुय्यम निबंधक शिंदखेडा यांचेकडील दस्त क्रमांक 884 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री मोहन माधवराव पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा, ता.शिंदखेडा, जि.धुळे यांचेकडील पत्र दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बंकेचे पत्र वरोन)