सातबारा Watch

← हातनुर

Ferfar #3514 · हातनुर

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
199
Talathi
सुदर्शन भारत रोकडे
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा, ता.शिंदखेडा, जि.धुळे लिहुन देणार : राजेंद्र शंकर नगराळे यांचा मौजे हातनुर येथील गट नंबर/ सर्वे नंबर 199 चे क्षेत्र हे.0.50 आर वरती यांनी दुय्यम निबंधक शिंदखेडा यांचेकडील दस्त क्रमांक 857 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 70000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र शंकर नगराळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा, ता.शिंदखेडा, जि.धुळे यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 70000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बंकेचे पत्र वरोन)