Ferfar #2826 · साळवे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 106/1/अ
- Talathi
- पुजा पांडुरंग जायभाये
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : साळवे वि.का.सेवा सोसा.लि
लिहून घेणार : संजय दगडु बोरसे
यांनी सर्व्हे क्रमांक : 106/1/अ तपशिल : साळवे को. क्रे. सो. रु 1100/- वर डि . क. घे. - 1287
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्जदार यांचा अर्ज व साळवे वि.का.सेवा सोसा.लि यांचा दाखला दिलेवरून नोंद)