सातबारा Watch

← साळवे

Ferfar #2829 · साळवे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
312/2
Talathi
पुजा पांडुरंग जायभाये
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा. लिहून घेणार : संतोष सुका पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 312/2 तपशिल : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचा र.रु.110000/- चा पिककर्ज बोजा - 1518 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज व बँकेच्या दाखल्यावरून)