सातबारा Watch

← साळवे

Ferfar #2830 · साळवे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
120/1/अ/2/अ
Talathi
पुजा पांडुरंग जायभाये
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : हातनूर वि.का.सो. लिहून घेणार : लोटन शंकर पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 120/1/अ/2/अ तपशिल : हातनुर वि.का.सो.यांनी र.रु.50000/- वर ङि..क.घे. - 919 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्जदार यांचा अर्ज व हातनूर वि.का.सो.यांचेकडील दाखला यावरून नोंद.)