Ferfar #2835 · साळवे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 43/2/अ
- Talathi
- पुजा पांडुरंग जायभाये
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
गट नंबर नंबर 43/2/अ, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1174 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला प्रथमेश ऊर्फ ओम प्रविण भारती अ.पा.क.कोकीळाबाई यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.(अर्जदार यांचा अर्ज, शाळा सोडल्याचा दाखला यावरून नोंद)