सातबारा Watch

← साळवे

Ferfar #2836 · साळवे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
103/1/अ, 192
Talathi
पुजा पांडुरंग जायभाये
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा लिहून घेणार : महारु निरंजन भारती यांनी सर्व्हे क्रमांक : 103/1/अ तपशिल : दिनांक 24/08/2021 रोजी युनियन बँक ऑफ ईंडीया शाखा दोंडाईचा चा महारु निरंजन भारती यांच्या नावे र.रु.210000/- कर्ज. - 2140 सर्व्हे क्रमांक : 192 तपशिल : दिनांक 24/08/2021 रोजी युनियन बँक ऑफ ईंडीया शाखा दोंडाईचा चा महारु निरंजन भारती यांच्या नावे र.रु.210000/- कर्ज. - 2140 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचेकडील डिक्लरेशन पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज व युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचेकडील डिक्लरेशन पत्र यावरून नोंद)