सातबारा Watch

← साळवे

Ferfar #2837 · साळवे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
330/1/ब
Talathi
पुजा पांडुरंग जायभाये
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा चिमठाणे लिहून घेणार : कलाबाई शंकर कोळी यांनी सर्व्हे क्रमांक : 330/1/ब तपशिल : बँक ऑफ इंडिया शाखा चिमठाणे यांचा र.रु.39000/- मात्र चा बोजा - 1855 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ इंडिया शाखा चिमठाणे यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज व बँक ऑफ इंडिया शाखा चिमठाणे यांचेकडील पत्र यावरून नोंद)