Ferfar #3276 · दभाशी
शिंदेखेडा, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सिमा संदीप जाधव यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सीमा भाऊसाहेब पाटील ऐवजी सिमा संदीप जाधव असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 23/07/2026 मधील नोंदणी क्र.पी- एम 26206710 अन्वये सीमा भाऊसाहेब पाटील ऐवजी सिमा संदीप जाधव असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी म. तहसीलदार सो शिंदखेडा यांचे कडील परिपत्रक ने फेरफार केला असे .(अर्ज, ९ ची नोटीस, राजपत्र, जबाब, पंचनामा, म. तहसीलदार सो शिंदखेडा यांचे कडील परिपत्र क्र जमीन/कावी/2102/24 दिनांक 06/09/2024 वरोन)