Ferfar #2600 · निरगुडी
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 121
- Talathi
- किशोर राजाराम जगताप
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा
लिहून देणार : वकील श्रीराम पाटील (बेहरे) रा.निरगुडी यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचेकडील दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 62000/- कर्ज घेऊन गट नंबर 121 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचेकडील डिक्लरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 62000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज व बँकेच्या डिक्लरेशन वरून नोंद )