सातबारा Watch

← निरगुडी

Ferfar #2607 · निरगुडी

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
77
Talathi
किशोर राजाराम जगताप
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा, लिहुन देणार : रामदास दगा मिस्तरी यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचा रक्कम रुपये 95000.00/-पिककर्ज घेऊन गट नंबर 77 क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामदास दगा मिस्तरी   यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचेकडील बँकेच्या डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 95000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज, वर्दी व बँकेच्या डिक्लेरेशनवरून नोंद )