Ferfar #3329 · टेमलाय
शिंदेखेडा, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा
लिहून देणार : संजय भादू बोरसे रा.टेमलाय यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचेकडील दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर 70/1/ब, 86/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचेकडील डिक्लरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज व बँकेच्या डिक्लरेशन वरून नोंद )