सातबारा Watch

← टेमलाय

Ferfar #3334 · टेमलाय

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05
Certified
—
Gat / Survey
69/2
Talathi
किशोर राजाराम जगताप
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नरडाणा लिहून देणार : रघुनाथ भावराव पाटील ए.कु.मॅ.रा.टेमलाय यांनी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नरडाणा यांचेकडील दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 195000/- कर्ज घेऊन गट नंबर 69/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नरडाणा यांचेकडील डिक्लरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 195000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज व बँकेच्या डिक्लरेशन वरून नोंद )