Ferfar #3335 · टेमलाय
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05
- Certified
- —
- Gat / Survey
- 21/11
- Talathi
- किशोर राजाराम जगताप
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : निरगुडी/टेमलाय वि.का.सो.सह सो.लि.निरगुडी/टेमलाय
लिहून घेणार : दिपक गंगाराम माळी
यांनी मौजे टेमलाय शिवारातील ग.न.21/11 वर निरगुडी/टेमलाय वि.का.सो.सह सो.लि.निरगुडी/टेमलाय यांच्याकडून र.रु. 300000/-मात्रचे डी.क.घे. - 2866 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म.सचिव निरगुडी/टेमलाय वि.का.सो.सह सो.लि.निरगुडी/टेमलाय यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज व सोसायटी यांच्याकडील दाखल्यावरून नोंद )