सातबारा Watch

← वर्शी

Ferfar #3485 · वर्शी

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
407
Talathi
अदिती राजेंद्र सुर्यंवशी
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : स्‍टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा नरडाणा ता शिंदखेडा जि धुळे लिहून घेणार : कैलास काशिनाथ पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 407 तपशिल : भारतीय स्टेट बैंक शाखा नरडाणा हिचे र.रु.2,00,000/- च बोजा - 1360 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. (अर्ज,वर्दी,बॅंकेच्‍या पत्रावरुन)