Ferfar #2952 · गव्हाणे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 20
- Talathi
- माधुरी गजानन वडाळ
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026
लिहून देणार : गव्हाणे विविध का .सेवा सहकारी सोसायटी लि
लिहून घेणार : दत्तात्रय आनंदा पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 20 तपशिल : गव्हाणे वि का से सह.सो.लि.यांचा र रु 65,000/-चे डि.क.घे - 1778
सर्व्हे क्रमांक : 20 तपशिल : दिनांक 04/05/2020 रोजी गव्हाणे विविध का .सेवा सहकारी सोसायटी लि.ता.शिदखेड चा दत्तात्रय आनंदा पाटील यांच्या नावे र.रु.400000/- कर्ज. - 2436
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
(अर्ज, 9 ची नोटीस, सोसायटी यांच्या कडील दाखला वरोन)