Ferfar #2953 · गव्हाणे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 226/1/ब
- Talathi
- माधुरी गजानन वडाळ
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 25/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नरडाणा, नरडाणा
लिहुन देणार : रोहिणी संभाजी बोरसे रा. दत्ताणे गट नंबर/ सर्वे नंबर 226/1/ब यांनी दुय्यम निबंधक सिंदखेड यांचेकडील दस्त क्रमांक 0 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 155000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.60 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोहिणी संभाजी बोरसे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 895दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 155000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(ई हक्क प्रणाली अर्ज, ९ ची नोटीस, बँक डिक्लरेशन वरोन)