सातबारा Watch

← गव्हाणे

Ferfar #2957 · गव्हाणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
136/1, 136/2/अ
Talathi
माधुरी गजानन वडाळ
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 लिहुन देणार : भारतीय स्‍टेट बँक शाखा नरडाणा लिहुन घेणार : सोनाली संदिप बोरसे यांनी सर्व्हे क्रमांक 136/1 वर फेरफार क्रमांक 2150 ने घेतलेला बोजा भारतीय स्टेट बँक शाखा नरडाणा दिस कडुन 300000/- कर्ज बोजा. सर्व्हे क्रमांक 136/2/अ वर फेरफार क्रमांक 2190 ने घेतलेला बोजा भारतीय स्टेट बँक शाखा नरडाणा दिस कडुन 300000/- पिक कर्ज बोजा . पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज, ९ ची नोटीस, बँकेचा दाखला वरोन)