सातबारा Watch

← गव्हाणे

Ferfar #2962 · गव्हाणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
120, 96
Talathi
माधुरी गजानन वडाळ
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 लिहुन देणार : गव्हाणे वि का से सह.सो.लि लिहुन घेणार : सतिलाल रतन पाटील यांनी सर्व्हे क्रमांक 96 वर फेरफार क्रमांक 1778 ने घेतलेला बोजा गव्हाणे वि.का.से.स.सो.र.रु.90,000/-वर डि.क.घे. सर्व्हे क्रमांक 120 वर फेरफार क्रमांक 979 ने घेतलेला बोजा गव्हाणे वि.का.सो.ने रु. 1500/- वर डि.क.घे.ता. 28/6/99 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज, ९ ची नोटीस, वि.का.से.सो.च्या दाखला वरोन)